याबाबत सविस्तर माहिती अशी की,सौ.जनाबाई बापु पाटील यांची दिनांक १५ मार्च रोजी मयत झाल्या असता त्यांचा अंत्यविधी मालेगाव येथील आमरधाम मध्ये करण्यात आला होता आज रोजी सारीचा कार्यक्रमासाठी नातेवाईक गेले असता त्या ठिकाणी त्यांना मयत मृतदेहाचा अस्ती आढळुन आल्या नाहीत तर स्मशान भुमितील पलंगावरती आघोरी कृत्य,पुजन केलेले आढळून आले घडलेल्या घटनेमुळे नागरीक संतप्त झाले असुन,घटने बाबत पोलीस आमरधाम मध्ये पोहचले असुन पुढील तपास सुरू आहे.
*प्रकरणी पालकमंत्री तथा आमदार दादा भुसे काय भुमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे*

0 Comments