(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील घडला.संशयित ६७ वर्षांचा आरोपी या घटनेनंतर फरार आहे.
६७ वर्षाच्या वृद्धाने गावातील एका मतिमंद युवकाला गावाजवळील शेतात नेले.तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो पसार झाला.
ही घटना समोर आल्यानंतर पीडीत मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुला सोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला. व्हिडिओ काढणारे युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

0 Comments