पाचोरा शिवसेना वर्धापन दिन 59 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

 


पाचोरा प्रतिनिधी 

पाचोरा शहरातील मध्यवर्ती शिवतीर्थ शिवसेना कार्यालय या ठिकाणी शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला  हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  माल्या अर्पण करण्यात आले यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, बापू हटकर शहर प्रमुख सुमित सावंत, जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार आदी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते