पाचोऱ्यातील सत्ताधारी पक्षाच्या ललिता ताई पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रवेश
पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी
तसेच वैचारिक वारसा असणाऱ्या समाजसेविका सौ ललिता ताई पाटील यांचा मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो महिलांचे प्रतिनिधित्व करत आज मुंबई येथे प्रतीनिधीक स्वरूपात सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न...., ताईंसोबत प्रतिनिधिक स्वरुपात बिजेपी भडगांव शहर अध्यक्ष सौ सरिता पाटील, शुभांगी येवले, रंजना पुजारी, स्मिता ,बारवकर,योगिता पुजारी, विद्या पाटील, दिव्या पाटील, साक्षी पवार, पूनम थोरात, सुवर्णा पाटील, मनिषा चौधरी , स्वराली.... यांनी प्रवेश केला
या प्रवेशमुळे राजकीय वातावरनात महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला शेकडो महिला ताईसोबत आहेत,
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शहरप्रमुख सुमित सावंत आदी उपस्थित होते

0 Comments