*जो अपना इतिहास भूल जाते है उनका कोई भविष्य नही रहता...*



पाचोरा १४ ऑगस्ट विभाजन विभीषीका स्मृती दिवस विषेश

  आज पाचोरा येथील १४ ऑगस्ट विभाजन विभीषीका स्मृती दिवस च्या स्मरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय सिन्धु सभा, पूज्य सिन्धी जनरल पंचायत सिन्धी काॅलनी पाचोरा यांच्या संयुक्त मानाने व वंदे मातरम,भारत माता कि जय या जयघोषात मशाल रॅली काढण्यात आली. भारतीय सिंधू सभा युवा विंग महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री राकेश पुर्सनाणी व भाजप व्यापारी जिल्हाध्यक्ष श्री रमेश वाणी हस्ते मशाल घेऊन रॅली शुरू करण्यात आली.ही मशाल रॅली सिंधी नवजवान सेवा मंडळ,शिव मंदिर येथुन शुरू करून साई झूलेलाल भगवान मंदिर सिंधी काॅलनी पाचोरा येथे भारत माता व सिंधी समाज चे कुलदैवत भगवान झुलेलाल यांची पुजा करून श्री रमेश वाणी, श्याम वाजपेयी यांनी १४ ऑगस्ट विभाजन विभीषीका स्मृती दिवसची लोकांना माहिती देऊन रॅली संपन्न करण्यात झाली .सोबत भारतीय सिंधु सभा अध्यक्ष अनिल चंदनाणी ,रॅलीचे कार्याध्यक्ष अँड.राजेंद्र.डी.वासवाणी, मिडिया प्रभारी जितेश नागराणी सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्याम वाजपेयी,विक्की ऐशवाणी,जगदीश पाटील ,दिपक माने,अमोल नाथ, प्रदीप पाटील, योगेश ठाकूर, उमेश माळी समवेत पूज्य सिंधी जनरल पंचायत चे  मोटुमल नागराणी , गुलाब पंजवाणी , रमेश शामनाणी, सतिष सर शामनाणी  , सुनिल सर शामनाणी, सामाजिक कार्यकर्ते हरी वासवाणी , राजेश चंदनाणी ,जयराम ऐशवाणी , वरंद पुर्सनाणी ,भारत वाधवाणी ,राम शामनाणी , बंन्टी शामनाणी, आकाश केसवाणी , योगेश वाधवाणी, जय ईसराणी , लक्की रत्नाणी, बंटी शामनाणी व सिंधी समाज बांधव उपस्थित होते.

रॅलीचे व्यवस्थापन श्री राकेश पुर्सनाणी व अँड. राजेंद्र डी वासवाणी यांनी पाहिले.