दादासाहेब विलास सुभाष पाटील कुरंगी गणातुन शिवसेना कडुन प.स

 साठी इच्छुक उमेदवार 



पाचोरा प्रतिनिधी गजानन पाटील 

येथील पहाण येथील कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक दादासाहेब विलास सुभाष पाटील पहाण ग्रामपंचायत सदस्य हे परिसरात चर्चेत असुन गोरगरीबांच्या कामाला नेहमी धाऊन जाणारे व्यक्तीमत्व आहे.

या भागातील तरुणांचे गळ्यातील ताईत बनले आहेत. तरुणांसाठी नेहमी तत्पर असलेले विलास पाटील गणातील सर्वांच्या मदतीला धावून जातात व निस्वार्थीपणे लोकांची सेवा करत आहेत.पाचोरा महसुल विभागातील नागरीकांचे रेशनकार्ड, संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, कुण्या गोरगरीबांच्या घरकुल योजना, दवाखान्यासाठी नेहमीच धावून जाणारे व्यक्तीमत्व विलास पाटील यामुळे यांच्या नावाची या गणात जोरदार चर्चा सुरू आहे असं ग्रामस्था कडुन सांगितले जात आहे.