*मास्तर असं वंगाळ काम शोभत का....!*



नंदुरबार प्रतिनिधी 

नंदुरबार येथील शिक्षक (मास्तर) ने आपल्या वर्गातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवीले(अपहरण).

नंदुरबार येथील एका शैक्षणिक संस्थेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार येथील शाळेतीलच शिक्षकाने आपल्याच वर्गातील एका सतरा वर्ष विद्यार्थिनीला फुस लावून पळविण्याचा प्रकार घडला आहे नंदुरबार येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षक शिक्षक कार्यान्वित होता या संस्थेतील शिक्षकाला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

यामुळे गुरु शिक्षक नात्याला कळंबा फासण्याची तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे. 

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक उमेश अशोक शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तपासात मोबाईल मध्ये धक्का प्रकार समोर आल्याने आरोपी विद्यार्थिनीला तूच लावून याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक  कायदा तसेच पोस्को भारतीय दंड संहिता कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.