*R.D. फाउंडेशन पाचोरा आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 400 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
R.D फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शेवाळे येथे 14 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरास गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 400 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला ,R.D फाउंडेशन च्या माध्यमातून असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अँड रणजीत तडवी यांनी सांगितले या शिबिरास संस्थेचे अध्यक्ष ॲड रोहित ब्राह्मणे,सचिव मा भिमराव खैरे , नगरसेवक तथा संस्थेचे संचालक मा प्रवीण ब्राह्मणे यांचे अनमोल सहकार्य लाभले , तसेच शकुंतलाई हॉस्पिटलचे संचालक डॉ सिद्धांत तेली , डॉ. सोनालीताई तेली इशान्वी क्लिनिक शेवाळे,यांचे विशेष मार्गदर्शन खाली विविध आरोग्य तपासणी करण्यात आले नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थिनी शबाना तडवी, दीपाली चौधरी, समिशा ससाने, हीना तडवी, यांनी देखील परिश्रम घेत अनमोल सहकार्य केले यावेळी डॉ. सिद्धांत तेली, डॉ. सोनालीताई तेली, यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला शेवाळे ग्रामपंचायत सरपंच लताताई भोसले सामाजिक कार्यकर्ते नितिन भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील, पत्रकार संतोष मोरे, सुरेश तडवी, दिनकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते किरण पांडे,रज्जाक तडवी,साहेबराव तडवी,शरद पांडे, प्रवीण तडवी,समीर तडवी, मज्जीद तडवी, अनिस तडवी आदी ग्रामस्थ
उपास्थित होते.

0 Comments