*आज दि १० मार्च सोमवार रोजी कै.सौ.सरोजनी शंकर पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रवी शंकर पांडे व पिंपळगाव परिसर पत्रकार संघ यांच्या विद्यमाने वरखेडी येथील श्रीमती पि.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते*



यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच ग्रा प वरखेडी सौ प्रतिभा संजय पाटील 

ॲड सौ कविता किशोर रायसाकडा (मासरे) 

सरपंच सौ सविता चंद्रकांत सोनवणे(पाटिल)

उपशिक्षिका श्रीमती एस डी सूर्यवंशी

श्रीमती मीनाक्षी दिलीप अहिरे

मुख्याध्यापिका सौ उर्मिला ओम प्रकाश पाटील

उपशिक्षिका आयशा बेगम शेख हुसेन

डॉक्टर सुनिता पाटील (पी एस सी वरखेडी)

श्रीमती एस ए भामरे मॅडम

आशा गटप्रवक्त सौ शोभा पाटील

बचत गट श्रीमती वनिता शिंदे

सफाई कामगार सो मंदाकिनी शाम उज्जैनवाल

कु चेतना रणदिप हिरे

श्रीमती बिलकीस जान मुसीर शेख 

श्रीमती पि डी सोमवंशी

एम जे राठोड

संगिता काळे


उपस्थित पत्रकार

रविशंकर पांडे दिलीप जैन हेमशंकर तिवारी सतीश गोपाळ सुनील लोहार चंद्रकांत माहोर दीपक मुलमुले गजानन लादे भालचंद्र राजपूत ईसाक तडवी विजय राजपूत शाळेचे मुख्याध्यापक पि आर गरुड सर पर्यवेक्षक जे एस जुबंळे 

सूत्रसंचालन तडवी सर 

सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती