(पाचोरा)
पाचोरा येथील सिध्दीविनायक मल्टिस्पेशिलीटी हाॅस्पीटल चे डाॅ . स्वप्निल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
डॉ.पाटील यांनी समाजसेवकाचे धडे आपल्या आई वडिला कडुन लाहानपनीच घेतले आहेत.डाॅ स्वप्निल पाटील यांनी आपल्या वैयक्तिक व्यवसायातुन अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे.कोरोना काळात तर डॉ स्वप्निल पाटील हे रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहेत यामुळेच त्याची लोकप्रियता पाचोरासह ग्रामीण भागात वाढली आहे
आज दि.१० मार्च रोजी डॉ स्वप्निल पाटील यांचा वाढदिवस एम एस पी उद्योक समृहाचे चेअरमन मनोज भाऊ पाटील, राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवणेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राकेश सुतार, डॉ सहाय्यक नितीन तायडे, छत्रपती उदयनराजे भोसले ग्रुपचे रविंद्र ठाकुर,बापु भोई आदि मित्र परिवार कडुन साजरा करण्यात आला यावेळी डॉ स्वप्निल पाटील यांच्या हातुन रुग्णांनाची सेवा सह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

0 Comments