राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली 

राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMSE) घेतली जाते.      शै.वर्ष सन २०२४-२५ साठी २४ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी गिरनाई शिक्षण संस्था संचलित, कै.पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी चे एकुण ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी स्थान पटकवले व शिष्यवृत्तीस पात्र झाले.

शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी_

१.महाजन मानसी रवींद्र 

२.कोठावदे गार्गी भालचंद्र 

३.पाटील वेदांत भाऊसाहेब 

४.चौधरी वेदांती रवींद्र 

५.महाजन वेदिका शरद 

६.ठाकूर भाविका विष्णू 

७.जैन डिंपल सुगनचंद 

८.पुजारी मिताली प्रणयकुमार

९.नलवडे प्रज्वल कुंदन

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तात्यासो पंडितराव शिंदे , उपाध्यक्ष मा.श्री.निरज भाऊ मुनोत , सचिव  मा.श्री.ऍड.जे.डी.काटकर, सहसचिव प्रा.डॉ.शिवाजी शिंदे,मुख्याध्यापक श्री.जी.व्ही.सोमवंशी, पर्यवेक्षक व्ही.पी.देशमुख, ज्येष्ठ शिक्षक डी.आर.कोतकर, मार्गदर्शक शिक्षिका सविता ताड मॅम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात