*दि पाचोरा पिपल्स बॅक सहकार पॅनल विजयी= चर्चा मात्र डॉ.निलेश मराठे यांचीच*



पाचोरा प्रतिनिधी (गजानन पाटील) 

पाचोरा दि पिपल्स कॉ-ऑप लि.2025 निवडून संपन्न झाली या निवडणुकीत सुरवातीला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, या चुरशीच्या लढाईत सहकार पॅनल विरुद्ध डॉक्टर निलेश मराठे यांनी पराभुत होवून सुध्दा आखाडा गाजवला, अशी चर्चा सुज्ञ नागरीकांमध्ये सुरू आहे.

सहकार पॅनल चे 

विजयी उमेदवार,प्रशांत श्रीकिसन अग्रवाल, अविनाश वसंतराव कुंडे, देवेंद्र रमणलाल कोटेचा, पुखराज इंदरचंद डांगी,अंनत बाबुराव पाटील,नरेंद्र उत्तमराव पाटील, स्वप्निल सुधाकर पाटील, अतुल सुभाषचंद संघवी, राहुल अशोक संघवी, यांची दि पाचोरा पिपल्स कॉ-ऑप लि.संचालक पदि निवड झाली, आणि निलेश विनायक मराठे यांनी कडवी झुंज देत पराभव स्वीकारला,