वाणेगावच्यावाणेगावच्या शेतकऱ्याची विहीर सततच्या पावसामुळे खचली
निंभोरा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित संजय पाटील यांची लोहारा खुर्द ता पाचोरा शिवारातील शेत जमीन आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील विहीर खचुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तात्काळ झाला असला तरी शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्याची विहीर सततच्या पावसामुळे खचली
निंभोरा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित संजय पाटील यांची लोहारा खुर्द ता पाचोरा शिवारातील शेत जमीन आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील विहीर खचुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तात्काळ झाला असला तरी शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

0 Comments