रावेरचे तहसिलदारांना कोळी समाजाचे निवेदन 




ईनामी ७ /१२ उताऱ्यावर ३६-३६ चे नोंदीसाठी एकवटला कोळी समाज



रावेर तालुक्यातील खानापुरचे सर्कल  

 , हे जिल्ह्याधिकरी जळगाव , तहसिलदार यांच्या आदेशाची पायमल्ली करून , व झालेल्या कोळी समाजाच्या नोंदी , व ७/१२ होऊ घातलेल्या काही नोंदी रद्द करण्याचा त्यांचा घाट असल्याने ,त्यांना कर्तव्यात कसुर केल्याच्या कारणावरून त्यांना निलंबीत करावे अशी मागणीचे निवेदन रावेरचे दुय्यम तहसिलदार संजय तायडे यांना आज देण्यात आले .

पन्नास सह्यांचे असलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की , कोळी समाज आदिवाशी असून सहा बच्या नोंदी आजही सर्वांच्या ७/१२ उताऱ्यावरवर आहेत.

तरी सुद्धा काही अधिकारी हेतु पुर्वक 

३६ - ३६ च्या नोंदी करण्यास टाळा टाळ करीत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

कोळी समाज हा आदिवाशी असल्याचे 

संविधानात असून , सुद्धा काही अधिकारी हेतुपुस्कर तेढ निर्माण करण्याची चुक करीत आहेत. काही दिवसापूर्वी जिल्ह्याधिकाऱ्यांनी शर्ती असलेल्या या जमिनिवर नोंदी करण्यात याव्या अशा अशायाचे पत्रक काढलेले होते. त्यानुसार

काही नोंदी झालेल्या असून ,यापुढेही सदरच्या नोंदी करण्यात याव्या 

असे पत्र असतांना

काही सर्कल दुर्लक्ष करीत आहेत.

निवेदानत पुढे म्हटले की तालुक्यातील सर्व 

सर्कल अधिकाऱ्यांना नोंदी करण्याचे आदेशपत्र तहसिलदार रावेर यांनी

पुन्हा काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सदर निवेदनाच्या प्रति 

आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताई नगर , आमदार अमोल भाऊ जावळे

जिल्ह्याधिकारी जळगाव ,

प्रांतधिकरी भाग फैजपुर , यांना

देण्यात आल्या आहेत .

सदरचे निवेदन हरिलाल भाऊ कोळी , जिल्हाअध्य अनुसुचित जमाती भाजप जळगाव

यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले .यावर मनोहर कोळी ,जिल्हामहा सचिव आदिवाशी कोळी महासंघ ,योगेश्वर कोळी ,अध्यक्ष आ .को .आत्माराम कोळी मा.जि.प.सदस्य 'विनोद भाऊ कोळी ,राम दास कोळी ,शिवा भाईजी ,जेष्ठ पत्रकार चद्रकात कोळी,सुभाष सर ,शरद कोळी, संतोष पाटील , गणेश कोळी , भगवान कोळी, विजय कोळी ,मिलिंद तायडे ,सचिन कोळी,भुषण कोळी ,रविंद्र कोळी ,गफुर कोळी ,उमेश कोळी ,आनंदा बावस्कर ,विजय सपकाळे, बाळु तायडे, प्रशांत गाढे, देविदास सपकाळे, रविंद्र सोनवणे, अमोल कोळी, भगवान कोळी, मछिंद्र कोळी, पाडूरग बाविस्कर, विनोद कोळी, सचिन कोळी, महेंद्र कोळी, मुकेश कोळी, भुषण कोळी, रविंद्र कोळी, योगेश कोळी,राहुल तायडे, उमेश कोळी, सजय कोळी, विजय कोळी, शुभम कोळी, अशोक कोळी, आनंदा बाविस्कर, राजाराम कोळी, वैभव कोळी, सतोष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, विक्की कोळी, निखिल कोळी, किरण तायडे, मनोज कोळी, दिपक तायडे, मुकेश कोळी, कैलास कोळी इतर समाज बांधव हजर होते.