*पाचोरा येथील उद्योजक शरद मराठे शिंदे सेनेच्या गोटात*
येथील उद्योजक तथा मेडिकल व्यवसायीक माजी नगराध्यक्ष कै. दिलीप श्रावण मराठे यांचे पुतणे शरद मराठे यांचा मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील.
शरद मराठे या अगोदर कुठल्याही पक्षाशी जुळलेले नव्हते या प्रवेशावर निश्चितच होवु घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे.शरद मराठे यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावर आहे तसेच पुर्वी पासुनच पाचोरा शहरातील मराठे परिवार यांची ख्याती असल्याचे बोलले जात आहे. शरद मराठे यांचे मित्र परिवार कडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

0 Comments