पाचोरा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा...  



पाचोरा -पाचोरा महसूल प्रशासनतर्फे दिनांक 24 डिसेबर 2025 रोजी शासकीय तहसील कार्यालय येथे  राष्ट्रीय ग्राहक दिनांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाचोरा विभाग प्रांत श्री भूषण अहिरे होते प्रमुख अतिथी म्हणून डॉ अनिल देशमुख, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पश्चिम विभाग प्रमुख, शांताराम चौधरी, तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत, तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार विनोद कुमावत, पुरवठा अधिकारी सुषमा उरकुडे, सुषमा चव्हाण, सौं निर्मला देशमुख, ,प्रा सुरेश कोळी, भडगाव, होते  कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद, बिंदू माधव जोशी, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय बनसोडे तहसिलदार पाचोरा यांनी केले. डॉ. अनिल देशमुख  प्रांत सचिव तथा जिल्हा पालक अखिल भारतीय ग्राहक पंचायत  व कार्य क्रमाचे अध्यक्ष श्री भुषण अहिरे उप विभागीय अधिकारी पाचोरा यांनी मार्गदर्शन केले 

  कार्यक्रमास सुषमा उरकुडे पुरवठा निरीक्षक पाचोरा,  सर्व पाचोरा पुरवठा अधिकारी कार्यालय,  कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होते. श्री. सुधाकर नथ्थु पाटील, जिल्हा सहसचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचा यत,आडवोकेट दाते जिल्हा सदस्य  अखिल भारतीय ग्राहक पंचा यत, श्री. संजय रतन पाटील तालुकाअध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा, डॉ. अमित देशमुख सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत वैद्यकीय आघाडी पाचोरा,प्रा. सुरेश कोळी तालुका अध्यक्ष अखिल भारती य ग्राहक पंचायत भडगांव,सौं निर्मला देशमुख अध्यक्ष महिला मंच, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जळगांव सौ. सुषमा सुभाष चव्हाण, अशासकीय सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा जळगांव, शांताराम चौधरी, वैशाली बोरकर संतोष मोरे,सुनील चित्ते  मनोहर काटे, शुभम सपकाळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देवळे तर आभार प्रदर्शन सोमनाथ मिस्तरी यांनी केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य, स्वस्त दुकानदार, व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते