२७ वर्षांचा वनवास संपविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा व.स.साखर कारखाना पुनरुज्जीवनाचा लढा तीव्र
पाचोरा - भडगांव विधानसभेचे तिसर्या टर्मचे लोकप्रिय आमदार श्री.किशोराआप्पा पाटील यांना नागपूर हिवाळी अधिवेशनात युगपुरुष व.सा.का.विषयी शेतकरी व कामगार हितार्थ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संग्राम थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याप्रमाणे विधानसभेत न्यायोचित चर्चा घडवून केंद्र सरकारकडून ५५१/- कोटींची थकहमी युगपुरुष व.सा.का.ला मिळावी यासाठी राज्य सरकारने हमी घेवून तसे केंद्र सरकारला पत्र लिहावे यासाठी आज शनिवार दिः६-१२-२०२५ रोजी समक्ष भेटून दिले निवेदन. सदरील निवेदन देतेवेळी गाळण येथील माजी सैनिक व पाचोरा तालुका शिवसेना शिंदे गट उपाध्यक्ष श्री.संदीप ईश्वर पाटील उपस्थित होते. माहितीसाठी. धन्यवाद.

0 Comments