राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश




राज्यसरकारने अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.तसेच बारामती पोलिसांना अपघातस्थाळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सुचनाही दिल्यात दरम्यान, फाॅरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केलेत.हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या  अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.