समाजा साठी शवपेटीचे लोकार्पण 



महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिद्धार्थ लेझीम मंडळ नागसेन नगर पाचोरा यांच्यातर्फे समाजासाठी शवपेटीचे आज लोकार्पण करण्यात आली..

पाचोरा= नागसेन नगर पाचोरा येथील सिद्धार्थ लेझीम मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नागरिकांसाठी शवपेटी अर्पण करण्यात आले सदरचा कार्यक्रम आज 26 एप्रिल 2025 रोजी नागसेन नगर येथील ग्राउंड वर संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक पृथ्वीराज लोंढे माजी नगरसेवक काँग्रेस नेते एडवोकेट अविनाश भालेराव माजी नगरसेवक अविनाश साबळे आरपीआय नेते भालचंद्र ब्राह्मणे समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे आरपीआय अध्यक्ष शशिकांत मोरे माजी नगरसेवक महेंद्र खेळकर सिद्धार्थ लेझीम मंडळाचे अमोल पवार लखन वाघ जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम बागुल खजिनदार आकाश बनसोडे सचिव चंदू सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी व सिद्धार्थ लेझीम मंडळाचे पदाधिकारी अनिल जोगडे रवींद्र सोनवणे अशोक गायकवाड विकास शेजवळ शुभम तांबे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर जय सपकाळे संतोष खैरनार भैया बाविस्कर सागर खरे निलेश जाधव राजू दाभाडे वाल्मीक गायकवाड भैया गायकवाड दादा भिवसने मुकुल जैन खंडू सोनवणे अनिल लोंढे किरण सोनवणे किशोर बागुल मंगल पवार खर्चाने आप्पा राजू अहिरे भाऊराव पवार बोदवड पेंटर चिंटू नरवाडे भैय्या खेडकर प्रकाश दिवसेने संतोष पवार राजू सोनवणे भरत पवार नाना खेळकर संदीप गायकवाड सुरज महिरे सुरेश मोरे दीपक जाधव संदीप पवार पप्पू जोगडे, जयेश अहिरे सुरज अहिरे गौरव साठे सिताराम खैरनार या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी केला